राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. ...
यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या ...
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला. ...
दलित म्हणजे शेड्यूल कास्ट असाच साऱ्यांचा समज होतो; पण जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे तोच दलित होय. उच्च न्यायालयाने दलित असा शब्दप्रयोग करु नये, असा आदेश पारित केला. न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो. ...
शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी होवून आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने शेतकºयांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यात आले. ...
ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते. ...
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...