Wardha Blast : वर्ध्यातील पुलगावातील लष्कर तळावर जुनी स्फोटकं निकामी करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. ...
Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. ...
शहरात अद्यावत सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. याची जबाबदारी सुरुवातीला पालिकेकडे सोपविण्यात आली; पण पालिकेने जागेच्या शोधातच आपला वेळ दवडल्याने सांस्कृतिक भवनाचा प्रश्न खितपत पडला होता. अखेर जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन ...
नजीकच्या बरबडी येथील महिला सरपंच अनिता रामभाऊ शिवरकर (४४), रामभाऊ बिसन शिवरकर (५१), कैलास रामभाऊ शिवरकर (२३) व तेथील ग्रा.पं. सचिव कैलास पंचमलाल बर्धीया (५०) या चौघांना संगनमत करून २५ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांन ...
खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुचाकी चोरट्याला बुलढाणा येथून अटक करण्यात यश आले आहे. सदर चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे वाहन जप्त केले आहे. नरेश नत्थूजी कोडापे (२९) रा. मालखेड जि. अमरावती, असे आरोपीचे ना ...
शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंद ...
अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या रिक्त पदाच्या अतिरिक्त कार्यभाराचा गुंता दोन दिवसात सोडवून वेतनाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म.रा.शि.प.तक्रार समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक, कोषागार अ ...
चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकम ...
राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्र ...