राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. ...
शहरातील पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक पुलफैल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून झोपडपट्टीधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी रेटली. सदर मोर्चा ...
स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शेतमजुर व गोपपालकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदांना सादर करण्यात आले असून वेळीच मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदो ...
शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक अशी ओळख असलेल्या महेश बत्रा याला न्यायालयाने बनावटी दस्ताऐवजाच्या भरवशावर कृषक जमीन अकृषक दर्शविल्याप्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल न्या. आशीष अयाचित यांनी सोम ...
तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानचा केंद्रीय तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी मंदीर विश्वस्त मंडळाच्यावतीने केंद्रीय जलसंधारण, भूपृष्ठ वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात ...
प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले. ...
यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याच ...
देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे,... ...