मारहाण करून २५ हजारांची रोख पळवून नेणाºयास समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हूडकून काढत जेरबंद केले आहे. सदर आरोपीपासून पोलिसांनी चोरीतील रोख व इतर साहित्य जप्त केले आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी ...
मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून उभ्या कारला धडक दिली. ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवित याच भागात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा केला. ...
सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वर्धा शहरातील शास्त्री चौक येथून निषेध मोर्चा काढला. या मोर्चाने वर्धा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर तेथेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अंगणवाडी कर्मचा ...
देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यां ...
समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट-उमरेड मार्गावरील गिरडनजीक दारू घेऊन जाणाऱ्या एका कारने दुसºया कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने कारचालकाने दारूची वाहतूक करणाºया कारचालकाला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद करून त्यास चाकूने मारहाण केल ...
शहर पोलिसांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात या चोरट्यांच्या टोळीत एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून पोलिसांन ...
सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी या ...
नोटाबंदीनंतर फार मोठा कालावधी लोटूनदेखील शहरातील बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च असल्याने शोभेचे ठरत आहेत. यात व्यवहारात अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहेत. ...