ना हक्काचे घर... ना डोक्यावर सावली... वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस उजाडताच कामाची लगबग सुरु होते; पण सध्या सूर्यनारायणही तळपत असल्यामुळे थकलेल्या श्रमजिवींनी आपला थकवा भागविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अंगणातील स ...
खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनान ...
ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे ...
जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (कोटपा अॅक्ट) प्रभावीपणे राबविला जात आहे. शासकीय कार्यालयातही याची अंमलबजावणी होत असताना जिल्हा परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ...
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने के्रन विहिरीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. यात एक मजूर जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे घडली. ...
महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली. आठही तालुक्यातील १० हजार १२८ लाभार्थ्यांची नोंदणी क ...
वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी ...
येथील श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंगमध्ये आलेल्या वाहनाच्या गरम सायलेंसरमधून उडालेल्या ठिंगणीने आग लागली. सोमवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करुन परिसरातील कापसाच्या तीन गंज्या कवेत घेतल्या. ...
सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील दोन शेतकºयांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता बंद केल्याने इतर शेतकºयांसह नागरिकांना चांगलीच अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नागारिकांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन करताच प्रशासनासह लोकप्रतिनिधींही घट ...
परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत ...