स्थानिक नगर पालिकेच्या वतीने आयोजित प्रस्तावित अर्थसंकल्पाच्या विशेष सभेवर विरोधी बाकावरील कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे न.प. सदस्य पवन महाजन, गौतम पोपटकर, सुनील बासू, र ...
महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि देशात धाव स्पर्धेत सहभागी होत वयाच्या ७९ व्या वर्षी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मूळचे देवळी तालुक्यातील बाभूळगाव (खोसे) येथील रहिवासी जानराव खुशाल लोणकर यांनी १०५ पदकांची कमाई केली. ...
वर्ध्याच्या साहित्य व कलाक्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य जयंत मादुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिगंध’ या सुश्राव्य व देखण्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल तीन तास चाललेल्या या दर्जेदार व अभिनव अशा दृकश्राव्य ...
परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शहरानजीकच्या पिपरी (मेघे) भागातील राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील दोन घर तर गोपालनगर येथील एका घराला टार्गेट केल्याने परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वैद्य ले-आ ...
भारत सरकारच्या जसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला दहा पुरस्कार जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उ ...
शेतमालाची नियमनमुक्ती करून मार्केट सेस रद्द करण्यात यावे या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ ...
यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार ...
शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण मिळाले की, ती गोष्ट महिला अत्यंत गंभीरपणे मनावर घेतात आणि व्यवसाय म्हणून त्याचा विचार करतात. वामनराव दिवे ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांनी सक्षम व्हावे, असे आव ...
इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दि ...
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा व भदाडी नदीचा संगम आहे. या संगमाच्या पात्रात वायगाव व वर्धा परिसरातील गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्री दहा वाजतानंतर अवैधरीत्या वाळूउपसा केला जात असल्याने नदी पात्र पूर् ...