राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. ...
ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. ...
येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली. ...
परडा पाटी जवळील तास रोडवर सुखराम गोडघाटे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४० हजारांसाठी सुखरामची हत्या करण्यात आल्याचे तसेच मृतकानेच वडिलांना मारण्याची सुपारी दिली हो ...
जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. ...
मुलाकडील मंडळी वर्ध्यातील मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे. ...
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मार्चला होऊ घातल्या आहेत. यामुळे असून गावागावामध्ये निवडणुकीच्या मोर्र्चेबांधणीला वेग आला आहे. नेतेमंडळी मतदारांच्या गुप्त भेटी घेताना दिसत आहेत. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आह ...
भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन क ...
शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. ...