वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ ...
१९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज् ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठातील बीएड व एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या देत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान शनिवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यां तीन विद्यार्थ्यांची प्र ...
तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प ...
येथील मुख्य डाकघरात रेल्वे आरक्षण केंद्राचा प्रारंभ शहीद अशोक गेडाम यांच्या पत्नी जनाबाई गेडाम, ज्येष्ठ नागरिक रमेश आचार्य, डॉ. कृष्णराव कामडी, केशवराव भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत मुलींमधून महाराष्ट्रात सहावी व एन. टी. प्रवर्गातून राज्यात पहिली येऊन हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची विद्यार्थिनी वर्षा ऊर्फ राणी राजू तांदूळकर हिने नवा अध्याय रचला. ...
शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत. ...
वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे. ...
तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे. ...