२०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्ते ...
येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली. ...
आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे ...
वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे. ...
भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. ...
वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होऊ घातली आहे. एकूण १,९९५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ग्रामीण भागात १,५५९ तर शहरी भागासाठी ४३६ मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सो ...
सेवाग्राम भागातील एमआयडीसी परिसरातील टी-३६ मधील गादामाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामात ठेवून असलेली सरकी जळाल्याचे सांगण्यात आले. हे गोदाम पवन सिंघानिया नामक व्यावसायिकाचे अस ...
आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºय ...