वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने दररोजचा खर्चविषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा, असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निर ...
वर्धा लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ...
मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असून या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओर ...
बसस्थानकावर पडलेली दागिने आणि इतर वस्तू असलेली पर्स महिलेने पोलीस शिपायाकडे आणून दिल्यानंतर त्यांनी शोध घेऊन संबंधिताला परत दिली. खार्की वर्दीतही माणुसकी दडलेली असते, याचाच दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिचय दिला. ...
साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आं ...
एटीएमचा वापर करणाऱ्या चार जणांची तब्बल २.६० लाखांनी फसगत झाल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदही पोलिसांनी घेतली आहे. ठगबाज मोठ्या हूशारीने एटीएममधून रोखरक्कम पळवित असल्याने एटीएमचा वापर करणाऱ्यांनी दक्ष राहूनच त्याचा वापर करणे गरजेचे झाले आहे. ...
पैशाच्या कारणावरून वाद करून मुलासह आईला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री स्थानिक थूल ले-आऊट परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ...
तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात् ...
ग्रा.पं. आणि लोकसभेची आगामी निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या हेतूने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सालोड शिवारात नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत कारसह ४.७८ लाखांचा दारू ...