रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाव ...
दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून १ हजार ३३ मतदान केंद्रांवरून ही मतदान प्रक्रिया पूर ...
शेतीची कापणी ते मळणी व अन्य कामे आता यंत्राच्या माध्यमातूने होत असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अशा स्थितीत तेंदूपत्ता संकलनातून जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम आणि रोजगारही उपलब्ध झाला असून त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यास निश्चितच सह ...
वर्धा जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ...
गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. ...
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होताच आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ...