लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Government systems should work in coordination for development - Sudhir Mungantiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा ...

आमदार दादाराव केचे संतापले, म्हणे मीच आणली एमआयडीसी! - Marathi News | MLA Dadarao Keche got angry, said I brought MIDC! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमदार दादाराव केचे संतापले, म्हणे मीच आणली एमआयडीसी!

आमदार केचे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली ...

बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, कारेगावातून घेतले ताब्यात  - Marathi News | Both the accused in the rape case were arrested and taken into custody from the jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, कारेगावातून घेतले ताब्यात 

अखेर पुणे जिल्ह्यातील रांजनगाव परिसरातील कारेगाव शिवारातून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

एकराला २५ किलो सोयाबीन, मळणीचा खर्च द्यायचा कसा?, शेतकऱ्यांची व्यथा - Marathi News | 25 kg of soybeans per acre, how to pay threshing cost?, farmers' pain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकराला २५ किलो सोयाबीन, मळणीचा खर्च द्यायचा कसा?, शेतकऱ्यांची व्यथा

रोगाच्या प्रादुर्भावाने तोंडचा घास हिरावला ...

अल्पवयीन मुलीचाचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास, दंडही ठोठावला - Marathi News | The person who molested a minor girl was sentenced to rigorous imprisonment and also fined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचाचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास, दंडही ठोठावला

या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवून वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दंडासह तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. ...

दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास - Marathi News | Milk seller sentenced to rigorous imprisonment with fine in case of molestation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास

पाचवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग भोवला ...

आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट; ३६८ एकरात होणार औद्योगिक वसाहत - Marathi News | Navratri festival gift to Arvi; An industrial estate will be built on 368 acres | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट; ३६८ एकरात होणार औद्योगिक वसाहत

अखेर आर्वीपूत्राच्या प्रयत्नाने घटस्थापनेच्या दिवशी आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यामुळे राज्य शासनाची ही आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट ठरली. ...

Crime: मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक - Marathi News | Wife's head crushed on the ground and killed for wage money! Accused husband arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक

Crime News: मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केल्याची घटना पुलगाव येथील दखनी फैल परिसरात १३ रोजी रात्रीला घडली. ...

आईचा हात सुटला अन् कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता - Marathi News | The mother lost her hand and the disabled girl went missing from the program | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आईचा हात सुटला अन् कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता

‘दिव्यांग दारी’ मेळावा : सेवाग्राम ठाण्यात तक्रार ...