शनिवारी रात्री परिसरात वादळीवाºयासह पाऊस झाला. या वादळीवाºयाचा तालुक्यातील सास्ताबाद व नुरापूर गावाला चांगलाच फटका बसला आहे. या गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून तब्बल ७१ घरांचे नुकसान झाले आहे. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने एक दिवसांची तर केंद्रात ५२ वर्ष सत्ता भोगली. परंतु, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभावी कामच केले नसल्याने त्यांना सध्या सारे प्रश्न सोडविल्याचा दावाच करता येत नाही. ...
सेवाग्राम रेल्वे स्थानकात कानपूरच्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कांचीगुडा-लखनौ या ट्रेनने लखनौच्या दिशेने जात असलेल्या फैझीन बानो या महिलेने सेवाग्राम रेल्वे स्थानकात मुलीला जन्म दिला आहे. ...
आज देशात दहशतवाद, हिंसाचार वाढत आहे. देशाच्या सीमेवर देखील आज असुरक्षिततेचे वातावरण आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारताचा जवान देशाचे रक्षण करीत आहे. परंतु, आपण त्याचा कधीच विचार करीत नाही. आपले आईवडील, मुलं-बाळ परिवार सोडून तो देशाच पर्याया ...
मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ ...
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन कराव ...
नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षी ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील प्रत्येक व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची तसेच खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील इमारतीचे ... ...
मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे. ...
डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच ...