लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर - Marathi News | Two bikes collided, two killed, third seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर

पुलगाव-वर्धा रस्त्यावरील अपघात ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, ३ वर्षांसाठी तुरुंगात गेला - Marathi News | Molested a minor girl, went to jail for 3 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, ३ वर्षांसाठी तुरुंगात गेला

हा निर्णय प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. ...

नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’; आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ, हिंगणघाट येथील प्रकरण - Marathi News | An inquiry has been started on the complaint of the citizens about the land records office in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’; आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ, हिंगणघाट येथील प्रकरण

भूमिअभिलेख कार्यालयात चौकशीचा ससेमिरा ...

शेतकऱ्यांनी उधळला नगरपंचायत प्रशासनाचा डाव; अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Farmers foiled Nagar Panchayat administration's scheme; Question mark on the conduct of officials, office bearers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनी उधळला नगरपंचायत प्रशासनाचा डाव; अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

३४ शेतकऱ्यांच्या शंभर एकर जमिनी अधिग्रहणाचा रचला होता घाट ...

Wardha: शेतीचा वाद विकोपाला,मारहाणीत जीव गेला, उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | Wardha: Agricultural dispute in Vikopala, killed in beating, died during treatment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha: शेतीचा वाद विकोपाला,मारहाणीत जीव गेला, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Wardha Crime News: शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा सलाईनवर - Marathi News | Health services in the state on saline due to strike by contract workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर  तिसऱ्या दिवशी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा  भ़जन आंदोलन केले. ...

शेती साहित्य चोरुन चोरटे विकायचे भंगारात दोघांना बेड्या, एक ताब्यात - Marathi News | Two were shackled, one was detained in stealing agricultural materials and selling them case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेती साहित्य चोरुन चोरटे विकायचे भंगारात दोघांना बेड्या, एक ताब्यात

चोरीतील साहित्य केले हस्तगत ...

येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला - Marathi News | The police foiled the 'plan' to sell the married woman who had gone missing from Yelakeli Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

सेलू पोलिसांची यशस्वी कारवाई : बिहार राज्यातील पिरापुरा मथुरातून घेतले ताब्यात ...

वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | Will try to produce international quality players in Wardha district; Information by Sudhir Mungantiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

विकास भवन येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नामवंत खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  ...