ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन ६० वयोमर्यादा निश्चित केली. यात आणखी ५ वर्षांची वाढ करण्यासाठी राज्यातील आरोग्यसेवेतील बड्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहे. ...
तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही ...
विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील महिला बचत गट व संस्था यांना लघु उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्य ...
नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाल ...
शहरातील बंद घरांना लक्ष्य करीत हात साफ करणाºया टोळीला रामनगर पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महामंडळाच्या बसला दारूची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डोंगरगावलगतच्या नारायणपूर शिवारात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुखर ...
ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. ...
यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे. ...