येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना छातीत दुखत असल्याने पोलीस शिपाई अनिल पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा ...
चोरीचा आळ घेत चिमुकल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना आर्वी येथील गुरूनानक चौकातील जोगणामाता मंदिर परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा दारूविक्रेता असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकºया ...
ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेज ...
सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्र ...
गिरड (पेठ) गावालगत असलेल्या श्रीराम तलावातील गाळाचा अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उपसा करण्यात आल्याने बारमाही पाण्याची पूर्तता होणार आहे. ...
शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ...
शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपोषणाच्या सांगतेच्या दिवशीच रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले असून अंतर्गत वाद चव् ...
औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारविरोधी धोरण राबविल्या ...