निराधारांच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल रविवारी निराधारांनी राज्याचे अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार केला. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात ४०० ते ६०० र ...
मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सा ...
मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर क ...
आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात ...
ग्रामीण व शहरी भागातील चिमुकल्यांना शाळेप्रती आवड निर्माण होत त्यांच्या बालमनांवर विविध विषयांचे बीज रोवण्यासाठी शासनाने वॉर्ड तेथे अंगणवाडी हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन अंगणवाड्यांची निर्मिती केली. ...
शेतकऱ्यांची शासनाकडे थकीत असलेली बोंडअळीची रक्कम आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वाटप सुरू झाले असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून गावातील तलाठी ...
भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थ ...
तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. पर ...