विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ मिळाली ती रमाबार्इंची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जगासमोर निर्माण केले, ...
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. ...
या जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातूनच आपण आज वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. युवापीढी ही देशाची शक्ती असून नेहमीच स्वप्नांच्या पाठीमागे धावत असते. त्या स्वप्नांना चांगल्या विचार ...
जिल्हा परिषदेच्या मांडगाव व झडशी क्षेत्रामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप व कॉँग्रेसने आपआपल्या जागांवर विजय मिळविला आहे. मांडगाव येथून भाजपच्या मृणाल माटे तर झडशीवरून कॉँग्रेसचे सौरभ शेळके विजयी झाले आहेत. ...
हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्र स्थानी ठेऊन वृक्ष लावा... वृक्ष जगवा असा संदेश देणाऱ्या वृक्षदिंडी आंजी (मोठी) येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. या वृक्षदिंडीत सहभागी वृक्षपे्रमींनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांन ...
आपल्या नैसर्गिक अधिवासाची वाट चुकलेले चितळ पाण्याच्या शोधार्थ शहरालगतच्या डिगडोह रस्त्यावर आले असता दहा ते पंधरा श्वानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान गोधंळलेल्या स्थितीतील या चितळने सरळ शहराकडे धुम ठोकून बसस्थानकाजवळील अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. ...
शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे. ...
राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ह ...