येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभाराने चर्चेत आहे. तळेगाव येथील दोन्ही लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेवर एकच आरसी क्रमांक नमूद करीत धान्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ...
महाराष्ट्राचे जैविक वैशिष्ट्य असलेल्या व गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस अधिवासाचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने सारस अधिवास सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. वर्धा-गोंदिया-वर्धा अशी ६०० किलोमीटरची परिक्रमा बहारच्या पक्षीमित्र सायकलस्वारांनी नुक ...
बेरोजगार संघातर्फे राज्याचे वित्त आणि नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार पंकज भोयर वर्धा यांना बेरोजगार संस्थेला कामे मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...
महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. ...
तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जि ...
हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उप ...
हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. मागील वर्षी १ लाख ७५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे २ लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे. ...
संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. ...
शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मो ...