बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली. ...
मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आ ...
वर्धा ते राळेगाव मार्गावरील कानगावपासून ३ कि.मी अंतरावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सदोष असल्याने चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली होती. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसाचे पाणी ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ...
शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार् ...
रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास क्र. टी. एन. ५२ जे ३६६४ हा ट्रक नागपूरकडे जात असताना त्याच्यासमोर असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही ट्रकची धडक झाली. ...
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने ...
शाळा आटोपून दुचाकीने घरी परत जात असतांना कारचालकाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान लसणपूरच्या पुलाजवळ घडली. ...