शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. ...
भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे. ...
मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. ...
नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर न ...
आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व ...
दारूसाठा घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर धडकली. जिल्ह्यातील उसेगावजवळील शेगाव-खापरी मार्गावर ही अपघाताची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात हा अवैध दारूसाठा नेला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे वि ...
दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य साठवणुकीसाठी येथे नवीन गोदामाचे बांधकामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यानुसार नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत शासकीय गोदाम बांधकामास ११ जुलै २०१८ रोजी मान्यता देण्यात आली. ...
स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. ...