मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळ ...
रोहीत याने कपडे प्रेस करण्यासाठी विद्युत प्रेस सुरू केली. अशातच पाळीव श्वानाला विद्युत प्रवाहित प्रेसचा जबर झटका बसला. ही बाब लक्षात येताच रोहीत याने श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच रोहितही चिकटला. ...
भाजपच्या वतीने नुकत्याच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाण्यावरून आमदार संजय केळकर निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हिंगणघाटमध्ये विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याशिवाय भाजपा ...
वर्धा जिल्ह्यातील सिंदी मेघे येथे विद्युत प्रवाहाचा झटका बसलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ...
संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. ...
किरायाच्या इमारतीतून चालणाऱ्या दवाखान्यातून ही सेवा देण्यात अडसर ठरत असल्याने गत तीन वर्ष अगोदर प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली पण सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधित विभागाला हस्तांतरण केली नाही. ...
या अपघातात एम.एच. ०१ बी.वाय. ५९०८ क्रमांकाच्या कार मधील अक्षय विनोद निहाटकर (२२) व गाडीचालक गौतम एकनाथ मेश्राम (२४) याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीतील तिघे थोडक्यात बचावले. तर ज्या गाडीवर भरधाव कार आदळली त्या वाहनाचा चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जली ...
सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक ...
शहरालगत म्हसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यामुळे रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यालगत भागात साचते. येथेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या परिसरातील घरांना या रोह ...
गेल्या एक महिण्यांपासून या परिसरात पावसाने जोर धरला आहे. शिवाय जलाशयही पूर्ण भरला असल्याने एक-दोन दिवसाआड प्रकल्पाचे दरवाजे खुले करावे लागत आहे. एक महिण्याआधीच प्रकल्पाने पाण्याची आपली सिमा ओलांडली. नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले होते. ...