हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टी ...
सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा ...
प्रमुख पक्षांसह दिंग्गज अकरा उमेदवारांपैकी पाच उच्चशिक्षित तर चार उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. यामध्ये डॉ. पंकज भोयर यांनी आचार्य पदवी मिळविलेली आहेत. तसेच रणजित कांबळे एमबीए, समीर देशमुख बीई, राजू तिमांडे बीपीएड, अॅड. सुधीर कोठारी एलएलबी झालेले आह ...
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्ह ...
कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या ...
वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने ...
या माध्यमातून आज ग्रामीण विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. ही अभिमानाची बाब असून खेडे समृद्ध व्हावे हीच संकल्पना आपण जोपासली असून गत अनेक वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी भगिनींकरिता कार्य करीत आहे. मागील १५ ते १७ वर्षांपासून आपण समाजकारणात अस ...
हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार अशोक श्यामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अपक्ष हेमंत इसनकर, किसन नथ्थुजी व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे यांन ...
दशरथ उगेमुगे हे मुळचे चितोडा येथील रहिवासी असून त्यांचे जावयांशी संबंध चांगले असल्यामुळे बोरगाव येथील घरातील तीन खोल्या त्यांनी मुलगी नंदा शेंडे यांना दिल्या होत्या. तर उर्वरित तीन खोल्या जावई बाबाराव शेंडे यांना वापरण्याकरिता दिल्या होत्या. ...