बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्य ...
महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरु ...
जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहे. गुरुवापासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महोत्सवाची जबाबदारी असणाºयांनी मैदानावर विविध सुविधा ...
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उभे झालेले पीक भुईसपाट झाले आहे. आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. ...
सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोद ...
२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाट ...
कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण ...
सदर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. स्थानिक सिंदी मेघे वॉर्ड क्र. ३ व इतर भागात जीवन प्राधीणकरण विभागाच्यावतीने रस्त्याच्या बाजूला नळाकरिता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलेले आहे. पण मागील एक ते दीड महिण्यापासून ...
शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...