प्राध्यापिकेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. पीडितेला भरीव शासकीय मदत देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनातून करण् ...
सदर मोर्चाच्या माध्यमातून सिंदीकरांनी हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदविला. जुन्या पोलीस स्टेशनच्या मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मा ...
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी घटनेच्यावेळी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे. ...
हिंगणघाट येथील पीडितेला शासनाच्या कुठल्या योजनेतून भरीव मदत करता येईल यासाठीचा तुलनात्मक अभ्यास सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने केला जात आहे. ...
हिंगणघाट शहरात सोमवारी सकाळी घडलेल्या अमानवीय घटनेतील आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पोलीस बॉईज महिला आघाडीच्या अध्यक ...
सोमवारी घडलेल्या या अमानवीय घटनेचे पडसाद मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शहरात उमटले. सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको आंदोलन यात महिला, शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवतींनी सहभाग नोंदविला. मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शांततेने ...