गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान १ पासून चार तासांपर्यंत अवधी लागतो. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्यावतीने सर्व्हे आॅफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज ...
पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव ...
बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ ...
Hinganghat Burn Case : अवघ्या राज्याचे लक्ष वेधलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास हिंगणघाट येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...
नंदोरी चौकात घडलेला प्रकार क्रूरतेचा कळस गाठणारा आहे. शिवाय या घटनेमुळे पुन्हा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसह जनतेला मोठी आशा आहे. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपी विक्की उर्फ वि ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केल ...
वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प ...
झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास कर ...