लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदा होळी सणावर कोरोनाने फेरले पाणी - Marathi News | This year, the coronas swept the water at the Holi festival | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा होळी सणावर कोरोनाने फेरले पाणी

होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीत ...

शहरात डोळ्यांच्या साथीने घातले थैमान - Marathi News | Thaman wore eye-catching eyes in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरात डोळ्यांच्या साथीने घातले थैमान

डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग ...

८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश - Marathi News | Free access to 8 thousand 566 students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये ...

पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम - Marathi News | Construction of bridges maintained throughout the year due to irrigation department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...

शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे - Marathi News | The prices of agricultural produce should be fixed at one and a half times | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे

वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर ...

प्लास्टिक जप्त करून ठोठावला दंड - Marathi News | Fine plastic fine and knock | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्लास्टिक जप्त करून ठोठावला दंड

नागरी स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल हिंगणघाट न.प. प्रशासनाला सूचना मिळताच पालिकेनेही प्रभावी अंमलबजावणीसाठी कंबर कसली. शुक्रवारी सकाळी शहरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात छापा टाकून बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान विठोबा चौक येथ ...

गुरुजींना हुरुप अन् चिमुकल्यांचा उत्साह - Marathi News | - | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुरुजींना हुरुप अन् चिमुकल्यांचा उत्साह

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सुरुवातीपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. नियोजनाअभावी ‘तारीख पे तारीख’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा महोत्सव असल्याने शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे या ...

हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार - Marathi News | Woman in Hinganghat raped, tortured in Bordharan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार

हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी र ...

२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी - Marathi News | Solar paths lost in 28 villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी

स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रण ...