संचारबंदीच्या काळात सकाळी सहा वाजतापासून पोलीस शिपायाचे कर्तव्य सुरू होते. मुख्य चौकात कर्तव्य बजावताना सायंकाळपर्यंत पाण्याचा थेंबही पोटात जात नाही. तरीही उपाशीपोटी चौकापासून ते गावखेड्यांच्या सिमांपर्यंत चोख कर्तव्य बजावले जात आहे. त्यांच्यामुळेच क ...
भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. ...
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या. कोरोनाच्या धास्तीने आधीच पशूपालन व्यवसाय अडचणीत आला असताना आता पशूंसाठी खाद्य खरेदी करून ते खाऊ खालणेदेखील होऊ लागले आहे. ...
भाजीपाला खरेदी करताना नागरिकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क व्हावा याउद्देशाने हिंगणघाटच्या नगर पालिका प्रशासनाने येथील भाजीबाजाराची जागा बदलून टाकली आहे. ...
इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्र ...
देशात कारोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाकडून संचारबंदीही टप्याटप्यात कडक केली जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दुकानेही काही काळच सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने शहरातील मनोरुग्ण, भिक्षेकरी, अनाथ अशा उपेक्षितांचे जीणे कठीण झाले आहे. मंदिरासमोर बसणाऱ ...
बुधवार २५ मार्च रोजी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी शोध मोहीम राबवून पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर आदी कोरोना बाधित जिल्ह्यातून आणि कोरोना बाधित राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यात कोरोनाची कुु ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली. ...
मोठ्या पदावर गेलो तरी आपला मूळ पिंड शेतीचा आहे, आपण हाडाचे शेतकरी आहोत याची जाण कुणावार यांनी ठेवली. त्यामुळेच त्यांना या कामातही आनंद मिळत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...
कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले. ...