तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने ...
वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर विशेष प्रणाली लावण्यात आली आहे. या द्वारे जीवनावश्यक वस्तू घेऊन वर्धा जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन सेनेट्राइज केले जात आहे. ...
अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते ...
सोरटा परिसरातील वर्धा नदीच्या या बाजूला वर्धा जिल्हा तर त्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. शिवाय सध्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे व्यस्त असल्याच्या संधीचे सोनेच काही वाळू माफियांकडून केले जात होते. याच गैरप्रकाराची माहिती आर्वीच्या महस ...
जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून खरेदी करण्यात येते. मात्र, दूध खरेदी करताना अनेक जाचक नियम लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शनिवारी सेलू तालुक्यातील विविध दूध संघानी दूध विक्रीसाठी वर्धा येथील संघाच ...
सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून ...
वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूं ...
या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. म ...
या पत्रातून त्यांनी कोरोनाच्या जन्मापासून तर आताच्या हाहाकाराचं सविस्तर वर्णन केलं आहे. त्या म्हणतात, ‘कोरोना’ हे तुझे नावही ऐकले ना की, धसकाच बसतो. आज तुझ्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. कोरोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ क्राऊन होतो. क्राऊन ...