लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्या मार्गावर २५० कर्मचाऱ्यांचा ‘वॉच - Marathi News | 250 employees' watch on the stolen route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरट्या मार्गावर २५० कर्मचाऱ्यांचा ‘वॉच

चारचाकी रस्ते, दुचाकी रस्ते, पायदळ रस्ते तसेच नदीतून नाव किंवा डोंग्याने येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व ६१ ही मार्ग नाली खोदून, बॅरिगेट्स लावून, मातीचा भरावा टाकू न, काटेरी कुंपन करुन व टिनपत्रे लावून बंद केले आहे. प्रत्येक ठिकाणी चार शासकीय ...

सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे - Marathi News | Cotton from Selu taluka goes to Arvi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिक ...

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती - Marathi News | Engineer siblings work hard to pay off their father's debt in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे. ...

साहेब! धान्य संपले हो... - Marathi News | Sir! The grain is gone ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब! धान्य संपले हो...

रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प ...

‘अप-डाऊन’ करणारे ७० कर्मचारी ‘लॉकडाऊन’ - Marathi News | 70 employees doing 'up-down' and 'lockdown' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘अप-डाऊन’ करणारे ७० कर्मचारी ‘लॉकडाऊन’

‘स्टिंग ऑपरेशन’ करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी नागपूर, यवतमाळ व अमरावती या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर उपस्थित राहून ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांची आरोग्य तपा ...

गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी - Marathi News | Ranaragini rushed to help the needy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी

लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून ...

पालकमंत्र्यांच्या कीट मनमर्जीतील व्यक्तींना वाटप - Marathi News | Distribution of Guardian Insects to persons of their choice | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालकमंत्र्यांच्या कीट मनमर्जीतील व्यक्तींना वाटप

कोरोनाला रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट ओढावल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत ते आहेत. अशांना मदत करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी जीवनावश्यक व ...

रेड झोनमधून येण्याकरिता रुग्णवाहिकेचा वापर; वर्धा प्रशासनासमोर आव्हान - Marathi News | Use of ambulances to get out of the red zone; Challenge before Wardha administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेड झोनमधून येण्याकरिता रुग्णवाहिकेचा वापर; वर्धा प्रशासनासमोर आव्हान

कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्य ...

वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल - Marathi News | Wardha's journey in the battle of Corona is ideal for the country | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल

प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे. ...