केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केले ...
तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील बरबडी शिवारात नागपूर कडुन चंद्रपूर कडे जात असलेल्या केमिकल्स पावडरने भरलेल्या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी झालाची घटना उघडकीस आली आहे. ...
कोरोनाच्या धास्तीने सर्व काही सुरक्षित अंतर राखून कामकाज चालले असण्याच्या काळात वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा घाटगे येथील स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने एक वेगळीच शक्कल लढविली आहे. ...
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील मजूर महिलांना प्रशासनानं प्रवासाला परवानगी दिल्यानंतर त्या आता आपल्या गावी निघाल्या आहेत. या महिलांना शिक्षक संघटनेकडून साडीचोळी देऊन निरोप देण्यात आला. ...
अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा (बुजरूक) गाव वसले आहे. वर्धा नदीपात्राला लागून सुपीक शेती आहे. येथील शेतकरी वीरेंद्र जाणे, उमेश जाणे, अरुण जाणे, मधुकर जाणे, नकुल जाणे, हरिदास बोरवार, अजय जाणे, प्रमोद जाणे, हुकूम जाणे या नऊ जणांनी प्रत्येकी एक ए ...
घोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष् ...
राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल ...
शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्व ...
द्रुगवाडा तपासणी नाक्याला लागून वर्धा नदी वाहते. या ठिकाणाहून वरूड, मुलताई, बैतुल मार्गे मध्यप्रदेशला जाणारे २,६४० मोठे ट्रक, १,०५० मिनीगाड्या, ६३९ चारचाकी कार, ३,५०० मोटरसायकलची तपासणी करून त्यांच्या नोंदी केल्या. याच ठिकाणी दोन दारूसाठा असलेली वाहन ...
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून ल ...