मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये व ...
लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माह ...
सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सदर रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात आय सी यु मध्ये उपचार सुरू आहेत. ...
मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. ...
सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झा ...
सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २ ...
लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जा ...
शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक ...
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशातच वायफड येथील हनुमाननगर पारधी बेडा येथे गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे. ...