शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच ...
रेल्वे विभागात काम करणारा व सिंदी रेल्वे येथील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदी रेल्वे येथील कोविड बाधित आणि वर्धा शहरातील रामनगर भागातील रहिवासी असलेला ...
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इत ...
शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढ ...
पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जा ...
या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर ...
गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्का ...
शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे. ...
लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व जण घरी बसून असताना सायबर भामटे मात्र, सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी ‘मोडस’ बदलवून नागरिकांना गंडविण्याचा त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. दिवसभर हे भामटे हेर शोधत असून रात्री त्यांच्याकडून पैसे रे ...