सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या ...
पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान् ...
जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के ला ...
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसे ...
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत. ...
रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी कें ...
जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन् ...
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...