विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. सेवाग्राम ते व ...
रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ...
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून ...
अवैध व्यावसायिकाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणी तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहितीही एका रहिवाशाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. या व्यवसायातूनच तुकाराम वॉर्डात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दररोज हाणामारीच्या घटना ...
वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून य ...
शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाºया बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदा ...
कोविडला रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाला स्कोच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काही वैद् ...
पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर ...