सीबीआय चौकशीमुळे सुशांतसिंग राजपूत आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा, असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
वर्धा-सेवाग्राम मार्गावर वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने आता वृक्ष वाचवून मार्ग तयार करण्यासाठी पर्यायांची शोध घेतला जात आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामात झाडे वाचविण्यासाठी फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे. ...
सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५.५ मीटर रुंदीच्य ...
कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभाग ...
कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक ...
पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय ...
शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. ...
शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या सं ...