कोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशाच ७६,१५८ व्यक्तींना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ७२ हजार ९२० व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. ...
ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल ...
तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकºयांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकºयांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे स ...
नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाºयांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचºयाचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट ...
दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता य ...
क्षेत्र अधिकारी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नेहमी टाळाटाळ करायचा. शेतकरी कैलास हुलके यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना पीककर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना हकलून लावले. याबाबतची तक्रार कैलास हुलके यांनी ग्रामपंचायतीकडे दिली. त्यानुसार सरपंच नितीन चंदनखेडे ...