कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिक ...
Wardha News, molestation एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
महामारीतही बालकांचे लसीकरण रखडले नसून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सात हजार ३२७ बालकांना लस देण्यात आली आहे. मात्र, कोरोनायनात बालकांना घराबाहेर कसे न्यावे, असा प्रश्न पालकांना पडला असून पालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. ...
अॅफकॉन्स कंपनीची मोठमोठी वाहने या परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील धुळ नजिकच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके खराब झाली आहेत. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते जुमानत नाही उलट कंपनीचे ...
Wardha News Sand वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित वाळू घाटांसंदर्भात जनसुनावणी घेऊन पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्ताव सादर केले मात्र, राज्यस्तरीय समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्तच सापडला नसल्याने प्रस्ताव धुळखात पडले आहे. ...
Wardha News Drugs Cannabis वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ...
Wardha news, party, liquor ban वर्धा तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी तसेच दलाल या कार्यालयातच दारू ढोसतात. हे मद्यशौकीन इतक्यावरच थांबत नाही तर ते दारू ढोसल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच कार्यालयाच्या आवारात फेकुन देतात. ...
तळेगाव (टा.) हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. शिवाय विविध साहित्याची गरज पडल्यास परिसरातील गावांमधील नागरिक याच गावात येतात. परिणामी, येथे आरोग्य केंद्राची सुसज्ज व्हावी या हेतूने मोठा निधी खेचून आणण्यात आला. शिवाय निधी प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष कामालाह ...
रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. ...