जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतू ...
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे. ...
Wardha News Agriculture नागपूर-मुंबई महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. ...
वाठोडा येथील साहेबराव रंगराव खोंडे, देविदास रंगराव खोंडे, संदीप दामोदर खोंडे आणि दिलीप देविदास लोकडे यांची वाठोडा शिवारात शेती आहे. या शेतींना मागील दोन वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या बँक वॉटरचा फटका बसत असल्याने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान हो ...
agricultural laborers Wardha News शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. ...
कंत्राटदाराला एका झाडाच्या फांद्या किंवा झाडं तोडण्याकरिता पालिकेकडून ९५० रुपये दिले जाते. कंत्राटदाराने अतिधोकादायक नसलेल्या झाडांनाही बोडखे करुन पालिकेकडून देयक उचलले तसेच ती लाकडेही विकल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध भागातील वृक्ष किंवा फा ...
जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल ...
शासकीय हमी दराने कापूस विक्रीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांला प्रथम नोंदणी या आधारावर कापूस विक्रीकरिता आणावा लागेल या अर्जामध्ये जमीन क्षेत्रफळ नाव पेरापत ...
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या मुलाला कुणाचे नाव द्यायचे, हा प्रश्न असतानाच वर्ध्यातील समाजसेविका मंगेशी मून यांनी पालकत्व स्वीकारण ...