जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वैशाली येरावार, कृषी व पशु संवर्धन सभापती माधव चंदनखेडे, समाजकल्याण सभापती विजय आगलावे, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडा ...
Wardha News Cotton कापूस वेचणी करून घरात भरून ठेवल्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्याला पुन्हा कोंब फुटल्याने वर्धा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...
Wardha News Cotton सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाआहे. ...
नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान वर्ष २०१८-१९ अंंतर्गत ५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून प्रभाग क्रमांक ८, १०, ११ व १३ मधील धंतोली चौक ते बजाज वाचनालयपर्यंत डॉ. जे. सी. कुमारप्पा मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण याकरिता ४४ लाख ७४ ...
Wardha News health कोरोनाकाळातही महत्त्वाच्या लसीकरणालाही प्राधान्य देत लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. ...
Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे. ...
खिशात पैसा नसल्यामुळे मुलांना कपडे, फटाके कसे घेणार, दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न तुटपूंजे मानधन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वर्धा जिल्ह्यात ह्यअह्ण दर्जाची ६, ह्यबह्ण दर्जाची २१, ह्यकह्ण दर्जाची ३० आणि ह्यडह्ण दर्जाची ५७ अ ...
या गावांचे पुनर्वसन करून प्रश्न सुटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याच ...