crime news ५ हजारांचे होते बक्षिस : १५ वर्षांपासून पोलिसांना देत होता चकमा. आरोपी यांने ले-आऊट पाडून प्लाट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये त्याने अनेक व्यक्तींचे पैसेही परत न करता तो भूमिगत झाला होता. ...
IAS officers Transfers : जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे एस चोकलिंगम यांची बदली यशदा पुणेच्या महासंचालक पदावर करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत् ...
Wardha News समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील सेलडोह-सिंदी-सेवाग्राम या ३५३ (आय) राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनांना मोठ्या धुरळ्यातून मार्ग काढावा लागतो आहे. ...
जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला ...
Wardha News पोलीस लाईफ पाहिले तर तेवढे सोपे नाही. पोलिसांचे ना कुटुंबाकडे लक्ष असते, ना त्यांना ड्युटीची वेळ असते. ना त्यांच्या आरामाची वेळ असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये! ...
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विशेषत: अकराव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात दाखल होतात. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्याने उमेदवारांचीही प्रकरणे दाखल करण्यात आली होती. परंतु, निवडणुकीतील उमे ...