जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पा ...
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च ल ...
जिल्हातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जिल्ह्यात जमाबंदी लागू करून जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शहरातील परिस्थितीचा आ ...
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच बैठकीदरम्यान वर्धा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर राज्यात द्वितीय स्थान पटकाविणारा असल् ...
जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्य ...
Wardha News जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली. ...
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध ...
Wardha News उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी होता. ...