जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे ...
हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात ...
आरोग्य विभागाच्या मदतीने वर्धा नगरपालिकेने वर्धा शहरात कोविड चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत आहेत, तर कोविड रुग्णालयांवर कामाचा ताण वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्ण तपासणीपासून तर इतर बाह्यरूग्ण, आंतररूग्णांसह सामान्य रूग्णांची उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी असते. आर्वी भागातीलच नव्हेतर इतर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक रूग्ण तपासणीला येतात. परंतु, डॉक्टरांच्या नजरेआड अनेक वॉर्डांमध् ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय गंभीर कोविड बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णालयांनी इतर आजारांच्या रुग्णांना चांगली रुग्ण सेवा देण्यासह कोविड युनिटमधील ...
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियं ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात २० रुग्णखाटा आहेत. त्यापैकी तब्बल १९ खाटांवर सध्या कोविड बाधित उपचार घेत असून केवळ एकच रुग्णखाट शिल्लक आहे. तसेच ऑक्सिजनच्या एकूण १८५ रुग्णखाटा असून या सर्वच रुग्णखाटांवर सध्या ॲक्ट ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये किती रुग्णखाटा उपलब्ध आहेत, याची माहिती दूरध्वनीवर उपलब्ध करून देण्यात यावी. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), कस्तुरबा रुग्णालय ...
कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर अधिग्रहित केलेल्या दोन्ही कोविड रुग्णालयातून प्रत्येक कोरोना बाधिताला नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील २२ हजार २२६ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजा ...