घटस्फोटाच्या या वाढत्या आलेखातून कुटुंबसंस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. यातच लाॅकडाऊनमध्ये अनेक जण घरीच बंदिस्त झाले. त्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आले. पत्नी जास्त वेळ मोबाईलवर चॅटिंग ...
दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर मृत्युसंख्या ५२६ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत ...
लसीकरणासाठी नागरिक अधिक सजग झाले असून स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे , ५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि ...
भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. तर रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा पुरवठा नियमित होत रहावा, यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज कर ...
साडेतीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित जिल्ह्यात आहे. तर नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमधील रुग्णखाटा तसेच डॉक्टर अपुरे पडत आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होताच, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात भविष्यातील गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात कोविडबाधित प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलेसह नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी वेग ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे ...
हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात ...