Wardha news मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
वर्धा जिल्ह्याने ऑक्सिजन प्लॅन्टची मागणी नोंदविली आहे. भविष्यातील लिक्विड ऑक्सिजनची गरज आणि मागणी लक्षात घेता ऑक्सिजन प्लॅन्टचा विषय कसा लवकरात लवकर मार्गी लागेल, यावर विचार झाला पाहिजे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच्या तुलनेत आरोग्य यंत्रणे ...
कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंज ...
Wardha news कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व ...
आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दव ...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे. शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात ...
Coronavirus in Wardha वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. ...
Coronavirus in Wardha वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे असलेल्या आरोग्य केंद्रातले १८ कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने या संपूर्ण केंद्राचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आला आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास ...
Wardha news ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ने आर्वी येथे ३८ खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात आर्वी उपविभागातील सर्व तालुक्यांतील रुग्ण व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ...
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुभम मांडवगडे याच्या मालकीचे कारला बायपास रस्त्यालगत ग्रीन सिटी हॉटेल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मागील काही दिवसांपासून बंदच आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. हॉटेलमधून आगीचे लोळ ...