शहरांमध्ये ९०० च्या वर डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे सर्वत्र बोलले. शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊफुल्ल झाले असताना, तालुका आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तालुका आरोग्य प्रशासनाच्या मते तालुक्यात भीतीदायक परिस्थिती नसू ...
मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ३४.६१ मि.मी., सेलू ५८.८० मि.मी., देवळी ३६.६० मि.मी., हिंगणघाट ५५.२८ मि.मी., समुद्रपूर १०१.४१ मि.मी., आर्वी ४०.६१ मिमी, आष्टी ३९.४० मि.मी. तर कारंजा तालुक्यात ४६.५० मि.मी. पाऊस झाला. उसंत घेऊन सुरू असलेला पाऊस उभ्या पिका ...
जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उ ...
कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. या ...
नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपायय ...
वन्यजीवांची शिकार करणारी यवतमाळ जिल्ह्यातील टोळी वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येऊन शिकार करीत असल्याची माहिती पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी सापळा रचून दुचाकीने येत असलेल्या तिघांन ...
Wardha News वर्धा बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले. ...