कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. या ...
नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपायय ...
वन्यजीवांची शिकार करणारी यवतमाळ जिल्ह्यातील टोळी वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येऊन शिकार करीत असल्याची माहिती पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी सापळा रचून दुचाकीने येत असलेल्या तिघांन ...
Wardha News वर्धा बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले. ...
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. ॲंटिबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना म ...
शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्य ...
मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये को ...