Wardha News आईला मारहाण केल्याच्या कारणातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर हातोडीने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणात जखमी वडिलांचा ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मागील तीन वर्षांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटार योजना, अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजनाच्या अभावात आणि कंत्राटदाराच्या मर्जीने सुरू आहे. याकरिता रस्त्यांचे फोेडकाम जोरात सुरूच आहे. २२५ कोटींच्या योजनेकरिता ५०० कोटींच्या रस्त् ...
राणे हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शस्त्रक्रियेद्वारे गौरीची प्रसूती केली असता, तिने मुलीला जन्म दिला. काही वेळाने पोटात दुखायला लागले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. याची माहिती पती अभिजीत डवरे यांनी रुग्णालयातील नर्सला दिली. नर्सनी डॉ.कालिंदी ...
पोलीस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत पंकजशिवाय खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ...