ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या की ...
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे ...
तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, ...
कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती ...
देशात अफगाणिस्तानसह इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ...
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता महागाईचा मार सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्यांना जगणेही कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरात सिलिंडरच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची दरवाढ झाली. या ...
शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप ...
‘भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने का ...
Wardha News पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून आॅनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ...