राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती. यासाठी ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ३६० व्यक्तींना लसीचा पहिला, तर १ लाख ९० हजार ५४६ लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ७.६७ लाखांचा टप्पा ओला ...
Wardha news पंकज रामदास तडस यांच्या प्रकरणाला बुधवारी दुपारी अचानक वेगळी कलाटणी मिळाली. पिडित युवतीने पोलीस व समाजमाध्यमांकडे धाव घेतल्यानंतर तातडीने सूत्रे हलली व पंकज तडस आणि पूजा शेंद्रे यांचा विवाह लावून देण्यात आला. ...
Wardha news भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल करणाऱ्या पीडित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष र ...
जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेटच बिघडले आहे. जिल्ह्यासह देशात कोविड-१९ विषाणूची एंट्री झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डि ...
मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ म ...